सेन्ट्रल..

सप्टेंबर 16, 2009

दादर नाही परवडणारे..
मध्यममार्गी लटकत जारे..
लोकलद्वारी चरचर वारे..
गालावरती ओघळ खारे..
मुलुंड नाहुर भांडुप प्यारे..

पाळण्यात मांजरे..

सप्टेंबर 16, 2009

Cats in the cradle and the silverspoon..
Little boy blue and the man in the moon..

म्हणजे..

पाळण्यात मांजरे आणि चांदीचा चमचा..
छोटा  मुलगा निळा आणि चंद्रावर मनुष्य..

??

भाषा आणि Context …

पुढच्या मागच्या वरच्या खालच्या आणि खोल खोल आतल्या साठवत ठेवलेल्या संदर्भांना भाषेपासून दूर करायचं तर भाषेचा जीवच घ्यावा लागेल..

खरं..

सप्टेंबर 16, 2009

 

खोटं बोलून अडकण्यापेक्षा  खरं बोलून अडकलेलं बरं..

काम..

सप्टेंबर 16, 2009

काम करण्याच्या ताणापेक्षा ते न करण्याचा ताण जास्त असतो.. 

 

कारण बहुतेक वेळेला ते आपण करतोय असं दाखवत रहावं लागतं..

Follow

Get every new post delivered to your Inbox.