पाळण्यात मांजरे..
सप्टेंबर 16, 2009
Cats in the cradle and the silverspoon..
Little boy blue and the man in the moon..
म्हणजे..
पाळण्यात मांजरे आणि चांदीचा चमचा..
छोटा मुलगा निळा आणि चंद्रावर मनुष्य..
??
भाषा आणि Context …
पुढच्या मागच्या वरच्या खालच्या आणि खोल खोल आतल्या साठवत ठेवलेल्या संदर्भांना भाषेपासून दूर करायचं तर भाषेचा जीवच घ्यावा लागेल..
Like this:
Be the first to like this post.